Mail Us  balmitra@esakal.com        Contact  +91 9225 800 800
      


मुख्य पान
लेख
एनआयई
चित्र रंगवा
मुलांची चित्रे
कार्यक्रम
शब्दकोडी
ओळखा पाहू..?
विनोद
फोटो गॅलरी

विनोद
केदार आपल्या मित्राकडे गेला होता. गप्पा झाल्यावर त्याचा मित्र त्याला म्हणाला काय खाशील? 
केदार : लाइट खाईन. 
मित्र : (आपल्या मुलाला उद्देशून) बाळा जा रे काकासाठी चार-पाच ट्यूब घेऊन ये, हा लाइट खाणार आहे. 
शिक्षक : वर्गात विद्यार्थ्यांना विचारतात, ""काय रे मुलांनो हत्ती कुठे सापडतात....'' 
विद्यार्थी : सर, हत्ती हा एवढा प्रचंड प्राणी आहे, की तो हरवण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. 
शिक्षक : छोटू, मला वाटतं तू माझ्या तासाला बडबड करत होतास. 
छोटू : नाही सर, मी झोपेत कधीच बोलत नाही. 
एनआयई
सेंटर स्प्रेड
भटकंती
फॅशन पॅशन
किड आयकॉन
चॅनल सर्फिंग
वाटा करिअरच्या
स्टोरी टाईम
लाईटबॉक्स
खाऊगल्ली
चित्रकला
अजब विश्व
गिनिज बुकमधून
बुक रिव्ह्यू
मुव्ही रिव्ह्यू
करून तर पाहा
बालक पालक
ऍक्टिव्हिटिज