Mail Us  balmitra@esakal.com        Contact  +91 9225 800 800
      


मुख्य पान
लेख
एनआयई
चित्र रंगवा
मुलांची चित्रे
कार्यक्रम
शब्दकोडी
ओळखा पाहू..?
विनोद
फोटो गॅलरी

विनोद
मयुरेश : काल मी प्रशांत महासागर पार केला. 
मोनाली : प्रशांत महासागर? कसा काय? 
मयुरेश : जगाच्या नकाशावर ! 
मन्या फेसबुकचा पासवर्ड सारखा विसरत असल्याने बंड्याला विचारतो, ""अरे, मला पासवर्ड न विसरण्याचा काही उपाय सांग ना.'' 
बंड्या : तू पासवर्ड चुकल्यावर फेसबुक तुला काय सांगते? 
मन्या : इनकरेक्‍ट 
बंड्या : बरोबर, मग तोच पासवर्ड ठेव ना! 
शिक्षक : अरे, पिंटू काल तू शाळेत का आला नाहीस? 
पिंटू : सर, मी स्वप्नात ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. 
शिक्षक : चिंटू, तुझ्या गैरहजेरीचे कारण काय? 
चिंटू : सर, मी पिंटूला सोडायला विमानतळावर गेलो होतो. 
एनआयई
सेंटर स्प्रेड
भटकंती
फॅशन पॅशन
किड आयकॉन
चॅनल सर्फिंग
वाटा करिअरच्या
स्टोरी टाईम
लाईटबॉक्स
खाऊगल्ली
चित्रकला
अजब विश्व
गिनिज बुकमधून
बुक रिव्ह्यू
मुव्ही रिव्ह्यू
करून तर पाहा
बालक पालक
ऍक्टिव्हिटिज