Mail Us  balmitra@esakal.com        Contact  +91 9225 800 800
      


मुख्य पान
लेख
एनआयई
चित्र रंगवा
मुलांची चित्रे
कार्यक्रम
शब्दकोडी
ओळखा पाहू..?
विनोद
फोटो गॅलरी

ओळखा पाहू..?
पहिल्या दुसऱ्या अक्षरात 
लांबी-रुंदी मोजण्याचे परिमाण दिसे, 
तिसऱ्या चौथ्या अक्षरात 
खेळाचे साहित्य दडले असे, 
ओळखा पाहू चाराक्षरांनी 
मिळोनी कोणता खेळ दिसे....
उत्तर:     
पहिले, दुसरे अक्षर म्हणजे मुलीचे नाव 
आणि आपल्या संस्कृतीची अमूल्य ठेव 
गूढ म्हणजे तिसरे, चौथे, पाचवे अक्षर 
दुसरे, तिसरे म्हणजे धातूचा बारीक दोर 
आठवा स्वराज्यासाठी लढणारा महान नेता 
आणि ओळखा त्याचा गीतेवरील 
पाच अक्षरी शब्दांचा ग्रंथ कोणता?
उत्तर:     
पहिल्या तीन अक्षरांत 
सुवासिक वृक्ष मिळे, 
चौथ्या, पाचव्या, सहाव्या अक्षरांनी 
आजीबाईंची औषधे 
ठेवण्याची जागा कळे, 
सहाव्या पाचव्या अक्षराने 
रस्ता तो तयार होई, 
सहाही अक्षरांनी तयार होणारी 
कोणती बरे पालेभाजी हाती येई ?
उत्तर:     
एनआयई
सेंटर स्प्रेड
भटकंती
फॅशन पॅशन
किड आयकॉन
चॅनल सर्फिंग
वाटा करिअरच्या
स्टोरी टाईम
लाईटबॉक्स
खाऊगल्ली
चित्रकला
अजब विश्व
गिनिज बुकमधून
बुक रिव्ह्यू
मुव्ही रिव्ह्यू
करून तर पाहा
बालक पालक
ऍक्टिव्हिटिज