Mail Us  balmitra@esakal.com        Contact  +91 9225 800 800
      


मुख्य पान
लेख
एनआयई
चित्र रंगवा
मुलांची चित्रे
कार्यक्रम
शब्दकोडी
ओळखा पाहू..?
विनोद
फोटो गॅलरी

ओळखा पाहू..?
पहिली दोन अक्षरे घेता
वनस्पतीची अवस्था कळे
दुसरे तिसरे अक्षर पाहता
मोठ्यास हिंदीमध्ये शब्द जुळे
पहिल्या चौथ्या अक्षरांनी धान्यामधील सत्व मिळे
तीनही अक्षरांनी तयार होणारा
कोणता बरे पक्षी कळे?
उत्तर:     
पहिल्या तीन अक्षरांत
बांधकाम साहित्याचा समावेश होई
दुसऱ्या तिसऱ्या अक्षरांनी
किल्ला तो तयार होई
चौथ्या पाचव्या अक्षरांनी
कळीची ती पुढची अवस्था कळे
ओळखा पाहू, पाचही अक्षरांनी
तयार होणारा मसाल्यातील
कोणता तो पदार्थ मिळे?
उत्तर:     
नागपूरजवळील आदिवासी भाग
पाच अक्षरी याचे नाव
पहिल्या तीन अक्षरांत हर्ष,
शेवटची दोन सांगतात जंगल....
आमटे कुटुंबीयांनी त्याचे केले मंगल,
त्या कार्याला जग करते वंदन.......
उत्तर:     
एनआयई
सेंटर स्प्रेड
भटकंती
फॅशन पॅशन
किड आयकॉन
चॅनल सर्फिंग
वाटा करिअरच्या
स्टोरी टाईम
लाईटबॉक्स
खाऊगल्ली
चित्रकला
अजब विश्व
गिनिज बुकमधून
बुक रिव्ह्यू
मुव्ही रिव्ह्यू
करून तर पाहा
बालक पालक
ऍक्टिव्हिटिज